top of page
Video Channel Name

Video Channel Name


हॅप्पी लाईफ हॅप्पी बिझनेस


Service Description

'हॅप्पी लाईफ हॅप्पी बिझनेस' हा व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवणारा कोर्स आहे. ध्येय्यप्राप्तीसाठी स्वतःच्या क्षमता ओळखून,योग्य दिशा निवडून,स्वयंशिस्तीने प्रवास कसा करायचा याची ब्लू-प्रिंट या कोर्समध्ये दिली जाते.वैयक्तीक व व्यावसायिक यशासाठी 'जोश आणि होश' दोन्ही महत्वाचे असतात,त्यासाठी प्रत्येक अनुभव स्वतःच घेत बसण्याची गरज नसते अनेकदा इतरांच्या अनुभवातून आपण शिकू शकलो तर वेळ,पैसा आणि ऊर्जा याची प्रचंड बचत आपणाला करता येते.हा कोर्स कमी वेळेत प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी मार्गदर्शक ठरतो. निर्णयक्षमता, लीडरशीप,स्वयंशिस्त, आर्थिक साक्षरता अशा गुण विकसित करण्यासाठी हा कोर्स नक्कीच मदत करतो.प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी मनाने व पैशाने मजबूत बनविणारा हा कोर्स कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती/उद्योजकांसाठी नवसंजीवनी देणारा आहे.कायम सकारात्मक राहून वास्तवाचा सामना करण्यासाठी प्रवृत्त करणारा,स्वतःच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याला रिसेट व रिचार्ज करणारा 'हॅप्पी लाईफ हॅप्पी बिझनेस' कोर्स निश्चितच तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरेल यात शंका नाही. कालावधी- बेसिक कोर्स- दोन दिवस(बारा तास) ऍडव्हान्स कोर्स- एकूण दहा दिवस दहा सेशन्स स्वरूप- ऑफलाईन नोट्स,पुस्तक,फॉलोअप सेशन्स फ्री.

1 h
१,९९० भारतीय रुपये
Location 1

Upcoming Sessions

TESTIMONIALS

“DOUBLE CLICK HERE OR CLICK EDIT TEXT TO ADD SOME POSITIVE FEEDBACK ABOUT YOUR SERVICES"

NAME / JOB / TITLE

“DOUBLE CLICK HERE OR CLICK EDIT TEXT TO ADD SOME POSITIVE FEEDBACK ABOUT YOUR SERVICES"

NAME / JOB / TITLE

bottom of page