top of page
Video Channel Name

Video Channel Name

This service is not available, please contact for more information.

स्वसंमोहन कार्यशाळा


Service Description

आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या काळात भीती,चिंता ताणतणाव,नैराश्य यात प्रचंड वाढ झाली असून व्यक्तिचे शारीरिक,मानसिक स्वास्थ्य वारंवार बिघडते आहे. आनंदी लोकांच्या यादीत इतर देशांच्या तुलनेत भारताचा क्रमांक खूप खालावलेला आहे. बऱ्याचदा आपल्याला आपलं काय चुकतंय हे कळतं पण वळत नाही अशी अवस्था असते.आपण चुकीच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करतो पण त्यात सातत्य ठेवता येत नाही.स्वयंशिस्त बिघडते आणि त्याचे दूरगामी परिणाम आपल्या आयुष्यावर होतात. संमोहन थेरपी अनेक मानसशास्त्र अभ्यासक,समुपदेशक,मानसशास्त्रज्ञ यांच्याकडून मानसिक स्वास्थ्यासाठी जगभर वापरली जाणारी शास्त्रशुद्ध पद्धत आहे.स्वसंमोहनाच्या वापरातून स्वतःच स्वतःचे कौन्सलर बनणे सहज शक्य आहे.या कार्यशाळेत स्वसंमोहन विषयाचा परिचय,स्वयंसूचना कशा बनवाव्यात,प्रभावी व परिणामकारक संमोहन अवस्था कशी प्राप्त करावी,चुकीच्या सवयी बदलण्यासाठी, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, सकारात्मकता वाढवून आनंदी जीवनासाठी संमोहनाचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाते. प्रशिक्षक दिनेश आदलिंग यांचा संमोहन क्षेत्रातील अठरा वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव या कोर्सला अधिकच परिणामकारक बनवतो. कालावधी- रोज तीन तास, पाच दिवस/पाच सेशन्स स्वरूप- ऑफलाईन/ऑनलाईन ,मोफत नोट्स आणि एक वर्ष फॉलोअप फ्री .

२,९९० भारतीय रुपये
Location 1

Upcoming Sessions

TESTIMONIALS

“DOUBLE CLICK HERE OR CLICK EDIT TEXT TO ADD SOME POSITIVE FEEDBACK ABOUT YOUR SERVICES"

NAME / JOB / TITLE

“DOUBLE CLICK HERE OR CLICK EDIT TEXT TO ADD SOME POSITIVE FEEDBACK ABOUT YOUR SERVICES"

NAME / JOB / TITLE

bottom of page