top of page
Video Channel Name

Video Channel Name


अभ्यासतंत्र कार्यशाळा


Service Description

शिकण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे " कसं शिकावं हेच शिकणं'' आजच्या स्पर्धेच्या जगात शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे सांगण्याची गरज नाही.पालक आपल्या लेकरांना उज्वल भवितव्य मिळावं म्हणून उत्तम शाळा,कॉलेज ,कोचिंग मध्ये प्रवेश घेऊन लाखो रुपये इन्व्हेस्ट करतात. पण विद्यार्थ्यांना आळस,भीती,चिंता,न्यूनगंड अशा अनेक कारणांनी अभ्यासाची गोडी नसेल तर पालकांचे लाखो रुपये वाया जातात शिवाय लेकरांचं भविष्य अंधारलं जातं. अभ्यासतंत्र कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त केलं जातं, अभ्यास का करायचा आहे याची स्पष्टता दिली जाते.स्मरणशक्ती, एकाग्रता ,वेळेचे नियोजन याबाबत मानसशास्त्रीय मार्गदर्शन केले जाते.मोबाईल De-Adictin पासून ते वयात येणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या समस्येपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासापासून दूर करणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर सखोल चर्चा केली जाते. अभ्यासतंत्र कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागून त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांना जिंकण्याचा मंत्र देणारी अत्यंत प्रभावी व परिणामकारक कार्यशाळा म्हणून आजवर हजारो पालक आणि विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे .कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढून आनंदी अभ्यासाची सवय लागते. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी अभ्यासतंत्र कार्यशाळेत सहभागी होऊन उज्ज्वल आयुष्याची पायाभरणी केली आहे.शिक्षण व बाल मानसशास्त्र क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक या कार्यशाळेत मार्गदर्शन करतात. कालावधी - तीन तासाप्रमाणे एकूण सहा सेशन्स , स्वरूप -ऑफलाईन वयोगट- आठवी ते बारावी फीज - 3000/- वर्षभर फॉलोअप फ्री

1 h
२,९९० भारतीय रुपये
Location 1

TESTIMONIALS

“DOUBLE CLICK HERE OR CLICK EDIT TEXT TO ADD SOME POSITIVE FEEDBACK ABOUT YOUR SERVICES"

NAME / JOB / TITLE

“DOUBLE CLICK HERE OR CLICK EDIT TEXT TO ADD SOME POSITIVE FEEDBACK ABOUT YOUR SERVICES"

NAME / JOB / TITLE

bottom of page